Nojoto: Largest Storytelling Platform
saru7052214026964
  • 8Stories
  • 58Followers
  • 48Love
    6Views

सरोज

मी लिहते मनातील एक कोपरा अलगद उघडण्यासाठी

  • Popular
  • Latest
  • Video
44d50cb0a0c455beb1a63d4b04b5bf70

सरोज

tula pahate re#@

tula pahate re#@ #nojotovideo

44d50cb0a0c455beb1a63d4b04b5bf70

सरोज

मुराद न की न तमन्ना थी।
तेरे लिए न कभी आरज़ू की थी।
तू एक ऐसा नायाब तोहफा है।
जो भगवान के आरज़ू से मिला है।


मैं यूंही कभी सोचती हूं
तो लगता यही है।
हम जो मांगते है।
उससे कहीं ज्यादा वो देता है।


बस यही लगता है।
कभी यूही रिश्ते नहीं बनते
एक रिश्ता हम सिद्दत से चाहते।
और एक वो नवाजता है।

बड़ा ही मेहरबान निकला वो।
जिसे हम नाशुक्रा समझते थे।
यूंही बड़ी शोकियोसे तुम्हें पाला है।
बड़ी खूबसूरती नवाजा है तुझे।
सोचती हूं शुक्र उसका करु।
जिसने मिलाया है मुझे
या उनका करु जिन्होने सवारा है तुझे।



🙏🙏🙏🙏🙏
सरोज #Love
44d50cb0a0c455beb1a63d4b04b5bf70

सरोज

ती तशीच आहे
आपल्या लयेत धावणारी
मनाला भिळणारी
खोल आठवणीत वसनारी

रुळावरून जाताना 
आपल्याच एक लयेत गाणारी
पावलं दर पावल
नवीन गावं दाखवणारी

जीवनाचे धागे द्दोरे
आपल्याच यात्रेत गुफणारी

अंधाऱ्या रात्री काजव्या प्रमाणे चमकणारी
धडी धडीच्या आवांजाने
एकदम उठवणारी

वादळ वारे अलगद सोसणारी
नदीचे डोह अलगद पालटणारी

तुमच्या माझ्या मनात अलगद वसलेली
तिचीच धडपड उरी वसलेली

सरोज ट्रेन

ट्रेन

44d50cb0a0c455beb1a63d4b04b5bf70

सरोज

स्वप्न माझ सुंदर आहे
गगनाला भिलनार बलंदर आहे

घननील्या आभाळाला भिडतो
पुन्हा फिरून जमिनीवर स्थिरावतो

उंच उंच आभाळात फिरताना
ऊगच छातीचे ठोके वाढवतो

दुरन माझ्या गावाला निरखतो
ऊगच पहाडांची भिरकी घेतो

उगच वारर्याला भिडतो
विजेशी चार हात करतो

स्वछंद आहे
निर्भिल आहे
झुझारू आहे
गंभीर आहे
सखोल आहे
येवढं मात्र नक्की

स्वप्न माझं सुंदर आहे
गगनाला भिळणार बलंदर आहे

सरू स्वप्न

स्वप्न

44d50cb0a0c455beb1a63d4b04b5bf70

सरोज

है बंध
है पाश 
सुटत नाहीत
जीवनातील अमर कोड सुटत नाही



तू मुक्त व्हावं
तू स्वछंद फिरावं
तुझेच एक एक कळी
खुलत जावी.....
बिजांच अंकुर व्हावेत
गगनाला भिलावे
जमिनीत खोलवर रुजावे
तिथेच एक झरे मिळावे
खोलवर जावे

निर्मळ व्हावे.

है बंध  सुटावे
है पाश मिटावे
जीवनाचे है कोडे अलगद सुटावे..,...

सरू पाश

पाश

44d50cb0a0c455beb1a63d4b04b5bf70

सरोज

तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

तुझ्याच डोळ्यांतील पापणी
अगदी सुरेख आहे.

कांती निर्मळ
भाळ तेजस्वी आहे


तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

डोल तुझा समतोल आहे
तुझेच नितंब अगदी सुंदर भरीव आहेत

नाजूक हात अगदी कोमल आहे
नखांची पाकळी अगदी सुरेख आहे

तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

तुझीच गोलायी भरीव आहे
तुलाच मिळालेल एक सोंदर्य
काहीतरी खास आहे

तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

केसांची सुंदरबट
कानाशी तिची हितगुज काही खास आहे

तू सुंदर आहेस
तू रेखीव आहेस

 *सरू* तुझच कौतुक

तुझच कौतुक

44d50cb0a0c455beb1a63d4b04b5bf70

सरोज

एक बार उम्मीदों के दिये जलाते है।
बुझी हुई खामोशी को फिर एक बार सुलगांते है। उम्मीद

उम्मीद

44d50cb0a0c455beb1a63d4b04b5bf70

सरोज

चलो एक बार उम्मीदों के दिये जलाते है।
बुझी हुई खामोशी को फिर एक बार सुलगांते है। उम्मीद

#shadesoflife

उम्मीद #shadesoflife

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile