Nojoto: Largest Storytelling Platform
komalsuryavanshi2403
  • 12Stories
  • 1Followers
  • 0Love
    0Views

Komal Suryavanshi mane

  • Popular
  • Latest
  • Video
42ed9402c123570a0e837fc3a94b7215

Komal Suryavanshi mane

वाहत्या नदीला सांभाळून घेण्याच सामर्थ्य
फक्त समुद्रात असत. #river #sea #love #bond
42ed9402c123570a0e837fc3a94b7215

Komal Suryavanshi mane

गप्पा गोष्टी विनाकारण असू शकतात 
पण शांततेला नेहमीच खूप कारण असतात. #silence #gossip #alone #lonliness
42ed9402c123570a0e837fc3a94b7215

Komal Suryavanshi mane

स्त्रिया आयुष्यात तीन गोष्टी कधीच विसरू शकत नाहीत
1 लग्नानंतर कोण तिच्याशी कस वागल.
 2 गर्भधारणेदरम्यान तिला मिळालेली वागणूक. 3. गर्भधारणेनंतर तिला मिळालेली वागणूक. #women #pregnencyquotes #girls #marraige
42ed9402c123570a0e837fc3a94b7215

Komal Suryavanshi mane

यशाला लागलेली वाळवी

म्हणजे
"COMFIRT ZONE" #success #motivation #life #zone
42ed9402c123570a0e837fc3a94b7215

Komal Suryavanshi mane

नात्यांना वेळ द्या, नाहीतर



 वेळ तुमच्यातल नात कडून घेईल. #relationship #goal #husbandandwife
42ed9402c123570a0e837fc3a94b7215

Komal Suryavanshi mane

 "शिक्षण"
ही माहेरून मिळालेली
सर्वात मोठी शिदोरी असते,
आणि याच शिदोरी मुळे आयुष्यभर
कोणत्याच ओवाळनिची गरज नसते.  #paidstory
42ed9402c123570a0e837fc3a94b7215

Komal Suryavanshi mane

समोरची व्यक्ती आहे तशी स्वीकारा,
अपेक्षाचं ओझं नात पोकळ बनवत जात. #yqdidi #yqbaba #yqquotes #acceptance #life #relationship
42ed9402c123570a0e837fc3a94b7215

Komal Suryavanshi mane



काळोखी ही रात्र सारी, मनी उधाण कालवे,
अंतरंग दाटले, काहूर भीतीची वादळे,
मीच चाले एकटी, चंद्राहीं सोबती चांदणे,
वाढते अंतर आता, संपता न संपते,
प्रश्न सारें सोबती, सापडे न उत्तरे,
नात्यांचा हा खेळ सारा, अडकूनी ठेवी मना,
गुंता हा आता सोडता न सुटतो,
पाहताना वाट हीं, जीव हा भांबावतो,
प्रश्न दाटे मानि पुन्हा जीव का भांबावतो,
जीव हा भांबावतो...


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जीव हा भांबावला...

#जीवहाभांबावला

चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीव हा भांबावला... #जीवहाभांबावला चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

42ed9402c123570a0e837fc3a94b7215

Komal Suryavanshi mane

"शिक्षण"
ही माहेरून मिळालेली
सर्वात मोठी शिदोरी असते,
आणि याच शिदोरी मुळे आयुष्यभर
कोणत्याच ओवाळनिची गरज नसते.  #paidstory2
42ed9402c123570a0e837fc3a94b7215

Komal Suryavanshi mane

"शिक्षण"
ही माहेरून मिळालेली
सर्वात मोठी शिदोरी असते,
आणि याच शिदोरी मुळे आयुष्यभर
कोणत्याच ओवाळनिची गरज नसते.  #paidstory2
loader
Home
Explore
Events
Notification
Profile