Nojoto: Largest Storytelling Platform
somnathchavan7820
  • 219Stories
  • 13Followers
  • 2.0KLove
    1.1KViews

somnath Chavan

  • Popular
  • Latest
  • Video
3b838b39fe9ccb8861d15d53f69109f4

somnath Chavan

वर्चस्व नसलं तरी चालेल
#अस्तित्व
असलं पाहिजे...!

©somnath Chavan
3b838b39fe9ccb8861d15d53f69109f4

somnath Chavan

😘 गोडं बाळं परी😘
               (🎂 Happy birthday🎂)

आयुुष्यातली सर्वात गोडं ईच्छा
झाली तुझ्या जन्मामुळेचं पुरी...!!!
आयुष्यभरं मी आता...!!!!
फक्त घेईनं एवढीचं खबरदारी
तुझी कोणतीचं ईच्छा-आकांक्षा
ना ठेवेनं कधी मी अधुरी...!!!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या गोडं बाळा परी...!!!

©somnath Chavan
3b838b39fe9ccb8861d15d53f69109f4

somnath Chavan

😘 गोडं बाळं परी😘
               (🎂 Happy birthday🎂)

आयुुष्यातली सर्वात गोडं ईच्छा
झाली तुझ्या जन्मामुळेचं पुरी...!!!
आयुष्यभरं मी आता...!!!!
फक्त घेईनं एवढीचं खबरदारी
तुझी कोणतीचं ईच्छा-आकांक्षा
ना ठेवेनं कधी मी अधुरी...!!!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या गोडं बाळा परी...!!!

©somnath Chavan
3b838b39fe9ccb8861d15d53f69109f4

somnath Chavan

"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"

             
             महाराष्ट्र राज्य सादरीकरण
                   🚩 राज्य गीत🚩 
      

     महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा, इतिहास, वारसा, संस्कृती इत्यादींविषयी असणारे # राज्य गीत 'जय जय महाराष्ट्र माझा' जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडवी येथे दररोज परिपाठामध्ये घेतले जाते.

©somnath Chavan #HappyRoseDay
3b838b39fe9ccb8861d15d53f69109f4

somnath Chavan

"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"

       
             महाराष्ट्र राज्य सादरीकरण 
          💃 नृत्य💃

  दिनांक 05/01/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडवीतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात विविध प्रांतात,भागात विविध प्रकारचे नृत्य प्रकार सादर केले जातात.
   यात प्रामुख्याने दिंडी नृत्य,लेझीम नृत्य, कोळी नृत्य, आणि लावणी नृत्य केले जातात.
    इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी दिंडी नृत्य सादर केले इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी लावणी नृत्य सादर केले इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य सादर केले इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले.

©somnath Chavan #HappyRoseDay
3b838b39fe9ccb8861d15d53f69109f4

somnath Chavan

"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"

           🚩 महाराष्ट्र राज्य सादरीकरण 🚩

                        🥧 खाण पान 🍛


      दिनांक 04/01/2024रोजी प्राथमिक शाळा पडवीतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात विविध भागात बनवल्या जाणारे विविध खाद्यपदार्थ तसेच विविध सण समारंभाला बनवले जाणारे खाद्यपदार्थ बनवून घेऊन येण्यास सांगितले होते. 
      त्यामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना चपाती,भाजी, वरण- भात, पापड,लोण व इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना झुणका भाकरी, थालीपीठ,
 इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना पुरणपोळी,भजी,कुरडई,आमटी भात, श्रीखंड पुरी हे सणांना बनवले जाणारा खाद्यपदार्थ
 व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ लाडू,करंजी, चिवडा, शंकरपाळी,अनारसे व न्याहरीसाठी बनवले जाणारे कांदेपोहे, शिरा,उपमा हे पदार्थ बनवून घेऊन येण्यास सांगितले होते.
      इयत्ता पहिली व चौथीच्या सर्वच विद्यार्थ्यांनी सदर दिवशी विविध महाराष्ट्रात बनवले जाणारे विविध रुचकर पदार्थ शाळेमध्ये घेऊन आले होते.

©somnath Chavan #HappyRoseDay
3b838b39fe9ccb8861d15d53f69109f4

somnath Chavan

"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"

       🚩महाराष्ट्र राज्य सादरीकरण 🚩


   दिनांक. 03/01/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडवी येथे महाराष्ट्रातील विविध प्रांतातील वेशभूषा विद्यार्थ्याना इयत्तावर करुन येण्यास सांगितले होते.
       त्यामध्ये इयत्ता 1 ली च्या विद्यार्थ्यानी पारंपारिक महाराष्ट्रातील धोतर सदरा बंडीमुलांनी व  मुलीनी नऊवारी साडी असे पोशाख परिधान केल होते. इयत्ता 2 री च्या विद्यार्थ्यांनी मुले पँट शर्ट व मुली सहावरी गोल साडी असे आधुनिक पोशाख परिधान केले होते. इयत्ता उरी च्या विद्यार्थ्यानी दर्या किनारी राहणाय्रा कोळी बांधवांचे पोशाख परिधाप केले होते. महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपणारा मराठ मोळी परंपरा असणारे विविध कुर्ते व पैठणी असे पोशाख इ ४ थी च्या विद्यार्थ्यांनी परिधान केले होते.

©somnath Chavan #HappyRoseDay
3b838b39fe9ccb8861d15d53f69109f4

somnath Chavan

"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"

       🚩महाराष्ट्र राज्य सादरीकरण 🚩


   दिनांक. 03/01/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडवी येथे महाराष्ट्रातील विविध प्रांतातील वेशभूषा विद्यार्थ्याना इयत्तावर करुन येण्यास सांगितले होते.
       त्यामध्ये इयत्ता 1 ली च्या विद्यार्थ्यानी पारंपारिक महाराष्ट्रातील धोतर सदरा बंडीमुलांनी व  मुलीनी नऊवारी साडी असे पोशाख परिधान केल होते. इयत्ता 2 री च्या विद्यार्थ्यांनी मुले पँट शर्ट व मुली सहावरी गोल साडी असे आधुनिक पोशाख परिधान केले होते. इयत्ता उरी च्या विद्यार्थ्यानी दर्या किनारी राहणाय्रा कोळी बांधवांचे पोशाख परिधाप केले होते. महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपणारा मराठ मोळी परंपरा असणारे विविध कुर्ते व पैठणी असे पोशाख इ ४ थी च्या विद्यार्थ्यांनी परिधान केले होते.

©somnath Chavan #HappyRoseDay
3b838b39fe9ccb8861d15d53f69109f4

somnath Chavan

'सर्वोत्तम पुरूष कोण'?
अस म्हणतात...
ज्याच्या कामात अन् नावात 'राम'
तोचं  'सर्वोत्तम पुरूष' ...!!!
अगदी असेच...
नावात,स्वभावात,कामात 
'राम' 
असलेले आमचे
लाडके मामा
 श्री. 'राम 🌙 चव्हाण'
 यांना 
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 
🎂👏👏👏

©somnath Chavan
3b838b39fe9ccb8861d15d53f69109f4

somnath Chavan

🎂Happy b'day  Akshay🎂
 




सध्या तरुणांनी...
  'ज्ञानधारक' सोबत 'आज्ञाधारक' असलं पाहिजे.
 असाच
  उच्च ज्ञानधारक तितकाच आज्ञाधारक असलेला
   माझा मेव्हणा अक्षय 
   याचा आज वाढदिवस .
 


तुझ्या जीवनातील अडीअडचणींचा संकटांचा 
       होऊदे सदैव लय
तुझ्या इच्छा आकांक्षाचा होऊ दे 
        नेहमी जय 
 आयुष्याच्या प्रगतीसाठी मिळो
        तुला अभय 
 नावाप्रमाणेच तुला आयुष्य लाभो 
      अक्षय...! अक्षय..!

©somnath Chavan
loader
Home
Explore
Events
Notification
Profile