Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser2800225591
  • 2Stories
  • 5Followers
  • 5Love
    0Views

निसर्गविश्व

  • Popular
  • Latest
  • Video
38c63eecbebb42864416ff1ceed6e054

निसर्गविश्व

कलाकार 
कोणत्याही क्षणी स्वस्थ नसतो. 
आपल्या निर्मितीत ग्रस्त असतो. 
स्वप्नांच्या दुनियेत मस्त असतो. 
कलाकार नेहमी व्यस्त असतो. 
निवारण त्याचे जो त्रस्त असतो. 
हुरूप त्याचे जो सुस्त असतो.
प्रेरणा त्याची जो खस्त असतो. 
कलाकार नेहमी व्यस्त असतो. 
कमी तिथे जास्त असतो. 
हर परिस्थितीत रास्त असतो. 
उगवत्या उमेदाचा वरदहस्त असतो. 
कलाकार नेहमी व्यस्त असतो. अभिप्राय 
प्रेम करून कलेवर मदमस्त असतो. 
कलाकार म्हणूनच भारदस्त असतो.  
गुरूवर्य सौ. सुरेखा हिरवे

अभिप्राय प्रेम करून कलेवर मदमस्त असतो. कलाकार म्हणूनच भारदस्त असतो. गुरूवर्य सौ. सुरेखा हिरवे

38c63eecbebb42864416ff1ceed6e054

निसर्गविश्व

मित्रांच्या भेटीचा योग जुळला कि 
आयुष्य वाढो न वाढो 
आनंददायी मात्र नक्कीच होत. 
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा योग दिवस

योग दिवस

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile