Nojoto: Largest Storytelling Platform
dhananjaymhalung0356
  • 2Stories
  • 3Followers
  • 9Love
    0Views

Dhananjay mhalungkar

मला प्रेम करायला आवडत मग तो कोणी आणी कसा ही असो सर्वांशी हसून खेळून रायला आवडत.

  • Popular
  • Latest
  • Video
335edfa7c78ab6f144d7f3105d83ea9a

Dhananjay mhalungkar

बेधुंद धुंद प्रेमाच्या राती 
मिठीत तूझ्या मी असावा 
प्रेमाच्या या मैफलीत ओलेचिंब भिजाव 143

143

335edfa7c78ab6f144d7f3105d83ea9a

Dhananjay mhalungkar

प्रेम... प्रेम... प्रेम... आणी फक्त प्रेम...असत 
प्रेमात माणूस गुंतून जातो.
जातो स्व:तचे भान हरपून 
वेंधळ्यासारखे वागतो का ?
माहीत नाय................
रात्रभर लागत नाय झोप अस का ?
माहीत नाय................
प्रेमात आहे की नाही याची खात्री आहे का ?
माहीत नाय................
प्रेमात होत अस का!!!
माहीत नाय................
प्रेमात कसा! आणी का पडला?
माहीत नाय.................
जखम तिला आणी वेदना मला का होत अस!
माहीत नाय.................
मित्रा यालाच तर प्रेम म्हणतात
यालाच तर प्रेम...प्रेम...प्रेम...आणी फक्त प्रेम म्हणतात. love

love

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile