Nojoto: Largest Storytelling Platform
sumitnayak7372
  • 11Stories
  • 25Followers
  • 43Love
    0Views

Sumit Nayak

don't fail in love .... ufff Sry don't fall in love |||||

  • Popular
  • Latest
  • Video
2f89f689ee8dbe6d896e81a5d022f0ba

Sumit Nayak

तुमच्या मनाला पटेल तसं वागा पण तुमच्यामुळे कुणाचं मन दुखेल अस कधी वागू नका

2f89f689ee8dbe6d896e81a5d022f0ba

Sumit Nayak

अपेक्षा करणं चुकीचं नसतं, 
चुकीचं असतं ते चुकीच्या 
माणसाकडून अपेक्षा करणं...😏

2f89f689ee8dbe6d896e81a5d022f0ba

Sumit Nayak

♛जब_ऐसे_भाई_👬साथ_हो♛#तो_सोचना_🤔क्या_जो_होगा_👀򈔦देखा_जायेगा !!  
 थोड़ी #रिक्स है पर 🗡राडा तो #फिक्स है !
2f89f689ee8dbe6d896e81a5d022f0ba

Sumit Nayak

मी नाही केला तर काही लोकं स्वतःहून Msg पण करत नाहीत..??

2f89f689ee8dbe6d896e81a5d022f0ba

Sumit Nayak

मी लोक काय म्हणतात ते ऐकत नाही माझं मन काय म्हणत ते ऐकतो

2f89f689ee8dbe6d896e81a5d022f0ba

Sumit Nayak

खूप दिवसांनी आज  ती माझ्या समोरुन गेली बोलली तर काहीच नाही पण Smile 😊 देऊन गेली

2f89f689ee8dbe6d896e81a5d022f0ba

Sumit Nayak

मी नाही बोलल्यावर कुटे तुला काही फरक पडणार आहे उलट म्हणशील आज त्रास देणार कोणी नाही आहे..

2f89f689ee8dbe6d896e81a5d022f0ba

Sumit Nayak

आज तुला माझ्यासोबत बोलण्यसाठी वेळ नाही..काय माहीत उधा वेळ असेल पण बोलायला मी नसेन..

2f89f689ee8dbe6d896e81a5d022f0ba

Sumit Nayak

आज काल लोकं Online येवून जातात आणि आम्हाला Msg सुध्दा करत नाहीत.

2f89f689ee8dbe6d896e81a5d022f0ba

Sumit Nayak

लोकांना नातं संपवायला एका छोटया चुकीची गरज असते.

loader
Home
Explore
Events
Notification
Profile