Nojoto: Largest Storytelling Platform
amitkhobragade8713
  • 4Stories
  • 25Followers
  • 16Love
    31Views

Rashmika Gupta

#जीत_लेते ? हैं हम #_मोहब्बत ❤ से #_गैरों_का ? भी #_दिल, पर #_ये_हुनर जाने क्यों, #अपनों_पर ? चलता ही #_नहीं...#

  • Popular
  • Latest
  • Video
2ec0211f493279e7bcd68e91041dec7c

Rashmika Gupta

#जीत_लेते ? हैं हम #_मोहब्बत ❤ से #_गैरों_का ? भी #_दिल,
पर #_ये_हुनर जाने क्यों, #अपनों_पर ? चलता ही #_नहीं...#__ 🌹🌹🌹🌹🌹🌹
2ec0211f493279e7bcd68e91041dec7c

Rashmika Gupta

अश्रूंना सांगाव लागत नाही
बाहेर यायला,
डोळ्यांना सांगाव लागत नाही
एकटक पहायला,
कानांना सांगाव लागत नाही
ऐकुन घ्यायला,
ह्रदयाला सांगाव लागत नाही
धकधक करायला,
नाकाला सांगाव लागत नाही
श्वास घ्यायला,
मग प्रेम तरी सांगून कस होणार?
कोणाला सांगाव लागत नाही
प्रेम करायला......
Amit... अश्रूंना सांगाव लागत नाही
बाहेर यायला,
डोळ्यांना सांगाव लागत नाही
एकटक पहायला,
कानांना सांगाव लागत नाही
ऐकुन घ्यायला,
ह्रदयाला सांगाव लागत नाही
धकधक करायला,

अश्रूंना सांगाव लागत नाही बाहेर यायला, डोळ्यांना सांगाव लागत नाही एकटक पहायला, कानांना सांगाव लागत नाही ऐकुन घ्यायला, ह्रदयाला सांगाव लागत नाही धकधक करायला, #poem

2ec0211f493279e7bcd68e91041dec7c

Rashmika Gupta

Song..... Tu jo has has ke sanam mujh se bat krti hai......

Song..... Tu jo has has ke sanam mujh se bat krti hai...... #nojotovideo #संगीत

2ec0211f493279e7bcd68e91041dec7c

Rashmika Gupta

आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीन आणि आकाशात नजर लावून तिथे चमकणारी माझ्या स्वप्नांची नक्षत्र डोळे भरून पाहीन.... #sunlight Good morning

#sunlight Good morning #thought

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile