Nojoto: Largest Storytelling Platform
pravinsingare7729
  • 5Stories
  • 8Followers
  • 16Love
    0Views

pravin singare

Melody खाओ खुद जान जाओ 😊

  • Popular
  • Latest
  • Video
2b11d4918e86bcb9c86a81eb3d77ba38

pravin singare

सगा-सोयरा, तुझा यार आहे मी
जन्मोजन्मी तुझ्या प्रेमाचा हकदार आहे मी
कसलाही विचार न करता लावले ओठांस तू
हो, तुझ्या ओठांचा कर्जदार आहे मी #BuddhaPurnima
2b11d4918e86bcb9c86a81eb3d77ba38

pravin singare

तुझे असे दूर-दूर राहणे खूप झाले
मग, नंतर, उद्या; बहाणे खूप झाले
प्रेम करतोय तर सांगून टाक 'आता
तुझे असे चोरून पाहणे खूप झाले लव

लव

2b11d4918e86bcb9c86a81eb3d77ba38

pravin singare

स्वतः हुन न विचारली साधी खुशालीही तिने कधी
तुझ्याशी बोलते म्हणत मेसेज ला रिप्लाय देत राहिली ...!

2b11d4918e86bcb9c86a81eb3d77ba38

pravin singare

Tunnel तुझ्या माझ्यात असा गाजलेला पाऊस
वादळाची मिठी अन चिंब भिजलेला पाऊस

मिठीत आपल्या चल बंद करू आता
विजांसोबत बाहेर माजलेला पाऊस

सोसवत नाही आता ही कोरड घश्याला
हळुवार पिऊ दे, ओठांत तुझ्या साचलेला पाऊस

रोजच्या पावसापेक्षा वेगळा वाटतो हा
आंबड्यात तुझ्या बांधलेला पाऊस

जिंदगीभर पुढे झिंगवत राहीला तो
ग्लासात भरून तू पाजलेला पाऊस

@प्रवीण

2b11d4918e86bcb9c86a81eb3d77ba38

pravin singare

पापी म्हणून मिरवत गेलो स्वतःला
गंगेत न्हाहुन पावन झालो नाही
लाटेपरी उसळत राहिलो जन्मभर
डोळ्यातील तिच्या श्रावण झालो नाही

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile