Nojoto: Largest Storytelling Platform
nikhilwaghmare1014
  • 7Stories
  • 28Followers
  • 42Love
    79Views

Nikhil Waghmare

  • Popular
  • Latest
  • Video
2a0d8428adda7ddf9d05195cfc12794c

Nikhil Waghmare

2a0d8428adda7ddf9d05195cfc12794c

Nikhil Waghmare

#lovebeat
2a0d8428adda7ddf9d05195cfc12794c

Nikhil Waghmare

मला ह्रदयात ठेवणे तिला सोईचे नव्हते
 मी इतका वाईट आहे मला  माहीत नव्हते,
 चोर रिकाम्या हातानेच परतला
 घरात माझ्या 'पुस्तके' सोडून काहीच नव्हते. 

आता माझ्या नावाची चर्चा  सुरू झाली आहे,
 तू जाताना सारखे मागे वळून पहायचे नव्हते. 

मला पाहिल्यावर चेहऱ्यावरील गुलाबी साज उतरला तिचा,
 म्हणून लग्नात तिच्या मला जायचे नव्हते.
 
ते दर्दी लोक माझ्या घरी वर्दी का लावायचे,  त्या शहरात मी सोडून 'शायर' कोणीच नव्हते. 

ते मातीत मिसळले  पण माती विकली नाही त्यांनी ,
ते गरीब जरूर होते पण लाचार कधीच नव्हते.

  वेळ आली तेव्हा चार दोन गझला लिहिल्या 
तूझ्यावर ,
असे रिकाम्या हाताने मला मारायचे नव्हते.

2a0d8428adda7ddf9d05195cfc12794c

Nikhil Waghmare

माहीत नाही किती आहे,
 माझी घागर रीती आहे ,
तू हृदयाच्या आतच थांब माझ्या 
बाहेर कोरोनाची भीती आहे
😷
     कवी - दिपक वाघमारे #गोcorona
2a0d8428adda7ddf9d05195cfc12794c

Nikhil Waghmare

पाणी ही कधी साचत नव्हते ,
हे डोळे कधीच काही वाचत नव्हते ,
मि माझ्या नव्या पाकिटातून तिचा जुना फोटो बाहेर काढला ,
गझलेला माझ्या शब्द सुचत नव्हते.

                  कवी-दीपक वाघमारे #
2a0d8428adda7ddf9d05195cfc12794c

Nikhil Waghmare

माहीत नाही कोणती गोष्ट घडत होति,
त्या सरींबरोबर वेदनेची सर पडत होती,
दोघेही एक होते कायमचे
पण कृष्ण ही रडत होते न राधाही रडत होती
2a0d8428adda7ddf9d05195cfc12794c

Nikhil Waghmare

#krishna_fl#ute #DIPAK PREMI

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile