Nojoto: Largest Storytelling Platform
yashvantkcarvi9560
  • 223Stories
  • 1.2KFollowers
  • 3.2KLove
    38.2KViews

मयुर लवटे

🏰⃝⃚⃧⃡͢🇲a͛🅈υͫ ͓ℜ ⃪༎͢ 𝆺𝅥😍 फक्त मैत्री जिवलगाची

www.yashvantkc.blogspot.com

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

मयुर लवटे

White सारे जहाँ सें अच्छा हिंदोस्ता हमारा,
हम बुलबुले हैं इसकी, यह गुलसिता हमारा |

आजकी शाम जीत हमारी होगी ||

©मयुर लवटे 
  #Ind_vs_pak
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

मयुर लवटे

always think Positive
you make always perfect...

©मयुर लवटे 
  #Chhuan #Love
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

मयुर लवटे

27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

मयुर लवटे

किसीके सपनो का बादशाह होनें सें बेहतर हैं
हकीकत की जिंदगी का वजीर हों जाना |
किसी और कि आशिकी सें कई बेहतर हैं
खुद हीं खुद का सच्चा आशिक हों जाना ||

©मयुर लवटे 
  #Chess #Life #Quote #Love #lesson
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

मयुर लवटे

कुणाचा  साथ  हवा  कशाला ?
तुझा  हात  हाती  आहे  जेव्हा,
शोध  कस्तुरीचा  हवा  कशाला ?
कस्तुरीमृग  सोबत  आहे  जेव्हा...

©मयुर लवटे #Love #shayri #Quote
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

मयुर लवटे

गुलाबी पाकळ्यांचा तु पुष्प सखे
तुला हिरमुसून कधीच जाऊ देणार नाही,
सरले जरी विश्वातले हे अथांग पाणी
माझ्या देहातले रक्त ओंजळीत घेऊन
तुला सुखरूप ठेवीन सखे...

©मयुर लवटे #BooksBestFriends
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

मयुर लवटे

You're winter season who's blooming everywhere...
I'm in the hot Summer Dhattura (Harebell)
You're the Earth sweet Smell
And I'm flowing in you as like as winds...

©मयुर लवटे 
  #angrygirl
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

मयुर लवटे

तिचा तो गुलाब नको मला
तिचा होकार सुद्धा नको मला,
एकटाच सुखी आहे आयुष्यात.
तिच्या खोट्या प्रेमाची भीक नको मला...

तिच्या चॉकलेट - रुपी मोह नको मला
तिच्या स्वार्थी प्रशंसा सुद्धा नको मला,
स्वतःच विकत घेऊ शकतो सगळंच.
तिचे बिनकामाचे ते बाहुले नको मला...

तिचे आणा - भाका देणे नको मला
तिचे साथ देणे सुद्धा नको मला,
मी मलाच साथ देईन सदैव.
तिच्या ओठांचा स्पर्श नको मला...

तिच्या सोबतीची मिठी नको मला
तिच्या संगतीचा सहवास सुद्धा नको मला,
स्वतःच स्वतःच्या कुशीत झोप घेईन.
तिची प्रेम स्वप्ने नको मला...

तिची आठवण परत नको मला
तिची मनात साठवण सुद्धा नको मला,
एकटाच माझं आयुष्य पणाला नेईन.
तिचा अर्ध्यावरचा साथ नको मला...

©मयुर लवटे #Rose #ValentinesDay #Love #Trending #marathi #kavita #Poetry #my #Life
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

मयुर लवटे

भाजी कर  तु भाजी कर...
आलू वांग्याची तु भाजी कर...
मन लावून भाजी तु कर...
नाई तं आलू एका इकडं,
अन् वांगे जाईन तिकडं...
मनून तु चंगल्यान वं भाजी कर...
भाजी कर तु भाजी कर....
आलू वांग्याची भाजी कर....

Made by me...
बसल्या बसल्या रिकामे कामं...

©मयुर लवटे #Comedy #Poetry 

#Cartoonbaba
27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

मयुर लवटे

सपना  है  तू  मेरा
लक्ष  भी  है  तू |
जिंदगी  में  ईक  मेरे
बेनाम  हिस्सा  है  तू ||

©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #IAS #motivate
loader
Home
Explore
Events
Notification
Profile