Nojoto: Largest Storytelling Platform
shivanandsankalw5661
  • 133Stories
  • 109Followers
  • 1.2KLove
    2.9KViews

SRS

“wêlçômê tô my prôfîlê,, Please like, comment share and follow me

  • Popular
  • Latest
  • Video
27b8ca96df20c6e365afc0087d2196d4

SRS

हे असतं प्रेम...!

डोळे उघडताच जिची रोज आठवण येते ते प्रेम असतं

जिचा फोन आल्यावर चेहऱ्यावर थोडसं हासु येत ते प्रेम असतं

जिचा आवाज ऐकण्यासाठी दिवसभर वेड्यासारखी वाट पाहन तेच प्रेम असतं

तिच्याशी बोलणं होऊन सुद्धा मन भरल्यासारखं वाटत नाही आणखी बोलावसं वाटतं ते प्रेम असतं

एक दिवस जर नाही बोललंतर वेड्यासारखं होऊन जातं ते प्रेम असतं

बोलता बोलता छोट्या छोट्या शब्दांवर रागावणं ते प्रेम असतं

मागे वळवून पाहायला लावतं ते प्रेम असतं

तिचा विचार येताच चेहऱ्यावर हास्य निर्माण होत ते प्रेम असतं

आनंदाच्या ठिकाणी तिची कमी वाटणे ते प्रेम असतं

©SRS #tereliye
27b8ca96df20c6e365afc0087d2196d4

SRS

विश्वास या शब्दामध्ये
विषही आहे आणि श्वासही आहे 
यापैकी काय निवडायचं 
हे त्याचे त्याने ठरवायचं

©SRS #standAlone
27b8ca96df20c6e365afc0087d2196d4

SRS

सृष्टि का नियम

जो बाटोगें वही आपके पास बेहिसाब होगा.
फिर वो चाहे धन हो, अन्न हो,
सम्मान हो, अपमान हो नफरत हो या मोहब्बत...

©SRS
27b8ca96df20c6e365afc0087d2196d4

SRS

तु एकच व्यक्ती आशी आहेस जिच्यावर मला स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे..!

माझी एकच इच्छा आहे माझं आयुष्य तुला मिळावं,
आणि तुझ्या येवढं सुखी या जगात दुसरं कुणी नसावं,

काळजी घेत जा स्वतःची
कारण
माझ्या या छोट्याशा आयुष्यात खूप खास आहेस तू

©SRS
27b8ca96df20c6e365afc0087d2196d4

SRS

माझ्या जीवनातील माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक,
समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत…
आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले,
सर्वांचे धन्यवाद!
शिक्षक दिन निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा…

©SRS #Teachersday #Teacher
27b8ca96df20c6e365afc0087d2196d4

SRS

.....................

©SRS #City
27b8ca96df20c6e365afc0087d2196d4

SRS

..............

©SRS #Morning
27b8ca96df20c6e365afc0087d2196d4

SRS

इतनी जल्दी दुनिया की कोई चीज
नही बदलती जितनी जल्दी इंसान की
नीयत और नजरे बदल जाती है !

©SRS #WinterSunset #Jaldi #duniya #Chij #Insaan #insan #Niyat #najre
27b8ca96df20c6e365afc0087d2196d4

SRS

सावरणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर...
 पडायची भिती नाहीशी होते.

©SRS #Couple #Love #Life #lifepartner #love❤
27b8ca96df20c6e365afc0087d2196d4

SRS

..............

©SRS #mountain
loader
Home
Explore
Events
Notification
Profile