Nojoto: Largest Storytelling Platform
mylifemyfamily9381
  • 48Stories
  • 23Followers
  • 413Love
    52Views

prem maghade

Love you lifetime ❤️

  • Popular
  • Latest
  • Video
2335251883539c95cecada8314131778

prem maghade

जी विसरून गेली
तीच आठवणीत आहे....... 😔
ek premveda pavya 💔

©prem maghade
2335251883539c95cecada8314131778

prem maghade

तिच नाव लिहून लिहून पुसायला विसरून जातो
तिची जेव्हा आठवण काढतो विसरायला विसरून जातो...
फार काही सांगायचं असत तिला जे हृदयात आहे
पण जेव्हा पण भेटतो ऐकवायला विसरून जातो...
भेटल्यावर अजून थोडा वेळ तिनं थांबावं असं वाटतं
पण ती भेटली कि तिला थांबवायचं विसरून जातो.....
आता तिच्या शिवाय दिवस सरता सरत नाही
पण नेहमी स्वप्नात तिला हे सांगायच विसरून जातो...
माझी प्रत्येक संध्याकाळ सांगते विसर तिला आता
पण सकाळ झाली कि तिला विसरायचं हेच विसरून जातो
तिला विसरायचं हेच विसरून जातो ...
@ek_premveda_pavya 💔 #raindrops
2335251883539c95cecada8314131778

prem maghade

मी आणि माझ पाहिलं प्रेम मला पहिले प्रेम हे शाळेत असतानाच झाले. पण तेही मला कॉलेजला गेल्यावर समजले कि ते प्रेम होते. शाळेत इतर मुलीन पेक्षा ती मला फार आवडायची. वर्गात मी तिलाच पाहत बसायचो आणि तिने पहिले कि मी नजर चोरायचो. ती अचानक समोर आली कि रुदय जोरात धडकायाचे. ती आली नाही तर तिचं घराकडे चक्कर मारायचो ती दिसती का पाहायचो. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचो पण मी तिला कधी बोलू शकलो नाही. आणि तिला सांगू हि शकलो नाही '' मी तिच्यावर किती प्रेम करतो '' पण मी तिच्यावर आजही तितकेच प्रेम करतो.
Ek premveda 💔 pavya 😔 #shadesoflife
2335251883539c95cecada8314131778

prem maghade

गुन्हा फक्त इतकाचं झाला,
कि मी तुझ्यावर प्रेम केलं..
माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं..
प्रेम मी करतचं राहिलो ,तू फक्त व्यस्त
राहिली ..
मी मात्र धावतचं राहिलो , तू मात्र
पाहतचं राहिलीस ..
आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे,
तू मात्र तिथेचं राहिलीस ..
आठवणी मात्र येत असतात, मी अश्रू पुसत
राहतो 
जिथे असशील तीथे खूप सुःखी राहा,
आणि मी तुझी वाट पाहत राहीन ......... ..
Ek premveda 💔 pavya 😌 #Stars&Me
2335251883539c95cecada8314131778

prem maghade

कधी कधी कुणासाठी तरी
असचं जगावं लागत
मनात इच्छा नसताना ही
श्वास घ्यावं लागत ....
डोळे सजीव असताना ही
नजरेलां निर्जीव बनवावं लागत स्वप्नानीं जाब विचारला तर
जागा आहे म्हणून सांगाव लागत ....
झालेला अपमान माहित असून ही
सन्मानाने जगत असल्याचं दाखवावं लागत
दंडात मणभर ताकत असताना
कधी कधी शांत राहावं लागत .... प्रेम केल्यावर असच सार सहन कराव लागत
आपण चालते फिरते बनलोत दगडं
हे काय कुणाला सांगाव लागत ?....
     😌 pavya 💔 #CupOfHappiness
2335251883539c95cecada8314131778

prem maghade

रिलेशनशीप तुटल्या नंतर ही
जर तुम्ही तिचा Last Seen आणि Profile Check करत
असाल
तर समजुन जा
तुमच हृदय अजुनही तिच्या जवळ गहाण आहे..
Ek premveda 😔
... pavya 💔 #Lights
2335251883539c95cecada8314131778

prem maghade

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते
 alone life
😔 👉 #alone
2335251883539c95cecada8314131778

prem maghade

सोडून दिल मी त्या पाखराला जे कधी माझ नव्हतच चुकून ते नकळत माझ्या कड आल होत तेहि आज तिथ खुप खुश आहे जिथ त्याला आज सुख भेटत आहे ते पाखरू काही काळ माझच होत आज त्यान फक्त मालक बदलला आहे आज जुन्या मालकाच प्रेम ते विसरल आहे म्हणुन मी मुक्त केल त्याला केव्हाच माझ्या बंधनातून त्याला माझ्या पाशी त्रास होत होता आज ते खुप खुश आहे
😌😌 ( pavya ) 💔 #DesertWalk
2335251883539c95cecada8314131778

prem maghade

नशिबाचा खेळ च निराळा असतो आपण ज्या वर खर प्रेम करत असतो त्या पासून नेहमी वेगळ करत असत पण आपण ही नशिबाला त्यात भागीदार असतो हे आपण विसरत असतो आणि नशिबाला दोष देऊन मोकळ होतो आपण कुठे तरी चुकत असतो हे आपण विसरत असतो आपण ज्या व्यक्तीला आपल नशिब समजून बसतो तेच नशिब आपल्याला ठोकर मारत असत त्यामुळ एखाद्या व्यक्तीला एव्हड़ जीवनात महत्व देऊ नका की त्या व्यक्ति मूळ आपल नशिब आपल्याला ठोकर मारून जाईल...मी ही तेच करत आलोय आज पर्यंत म्हणुन माझ नशिब मला ठोकर मारून गेल माझ नशिब मी प्रेमाला समजून बसलो होतो पण तेच आज मला विसरल आहे ...एका अनोळखी व्यक्ति साठी .....✍
                 😔  ek premveda
                                pavya 💔 #bestadvice
2335251883539c95cecada8314131778

prem maghade

हे जीवन आता थकल्या
गत वाटू लागलं
काही अनपेक्षित गोष्टी जवळ 
आल्या अन जीवन अधुरंवाटू लागलं

का कोणास ठाऊक 
श्वास रोखल्या गत भासू लागलं
प्रेम नावाचं अमृत प्यायलं खर
पण ते पण विषा गत वाटू लागलं

प्रेमाचं फुल सरळ धरलं खर
 पण ते ही उलटं असल्या गत वाटलं
नशीब पण आता माझी
थट्टा केल्या गत वागू लागलं

 खडतर वाट प्रेमाची सोपी
 करण्यासाठी जीवाचा जिवलग बनवला
पण तोही त्याच्या जीवा साठी
आता दुष्मना गत वागू लागला..
💔💔💔💔😔 #reading
loader
Home
Explore
Events
Notification
Profile