Nojoto: Largest Storytelling Platform
bhagyashreedeshm3372
  • 142Stories
  • 193Followers
  • 1.2KLove
    1.6KViews

Dr. BHAGYASHRI

Dentist

  • Popular
  • Latest
  • Video
1bd3fcbf11ef6d9ad81aefc2cb3a78c6

Dr. BHAGYASHRI

He is scalpel sharp with mind ,
 clear with thought 
she is guaze ,little bit clumsy& naive 
like its colour and texture
just pure and soft by heart 
Whenever  there is wound
 in the body of life 
He plans the incision  properly
 Every  time she stand with him strongly 
with betrayal  wound in his heart
 when it oozes like a blood 
she gently absorbs the negativity of his mind 
Whenever  he leave behind scar 
just to ease the damage  she is always there 
both are way differ 
but story of life's surgery is incomplete  without  eachother 
_sensitive_ink_

©Dr. BHAGYASHRI
1bd3fcbf11ef6d9ad81aefc2cb3a78c6

Dr. BHAGYASHRI

He is scalpel sharp with mind and clear with thought
she is guaze ,little bit clumsy & naive 
like its color and texture 
she is just clear and soft by heart 
whenever  there is wound in the body of life 
He plans the incision  properly 
but every time she stand with him strongly 
with betrayal wounds in his heart 
when it oozes like blood 
she gently absorbs 
the negativity of his mind
Whenever he leave behind the scar 
to ease the damage she is always there 
both are way differ
 but story of life surgery is incomplete  without eachother
_sensitive_ink_

©Dr. BHAGYASHRI
  life surgery

life surgery #कविता

1bd3fcbf11ef6d9ad81aefc2cb3a78c6

Dr. BHAGYASHRI

बा, विठ्ठला मनाच्या  पंढरीनेही
 एकदा  उघडू  दे  नव्या  आशेचे  दार 
रिंगणातून त्याच्याही  दवडू दे 
 अश्व प्रेम,आपुलकीचा  ..
गरीब-श्रीमंत,जात-पात
 या  सगळ्याचा  विसर पडणार्‍या 
 वैष्णवांचे वसू दे  तेथेही  घर...

यातनांच्या  अंधारात गुरफटलेल्या,
विश्वासघाताच्या आगीत  होरपळलेल्या 
जिवाला  तूच  घे  माय -माऊली  बनून  कुशीत...
दे  आता  तूच  पाठबळ
  त्याला नवचैतन्याचा टाळ घालून  गळ्यात ...

वैराग्याच्या  भीतीने  भेदरलेल्या  
जिवाच्या  भेगाळलेल्या मनाच्या
 जमिनीवर पडू दे  एकदा 
 जिद्दीचा,आत्मविश्वासाचा आषाढी  पाऊस...
फसलेली  नाती  , चुकलेल्या वाटा  मागे  टाकून.
.आशेने  धरलेल्या  नवीन  वाटेवर 
मिळू  दे  प्रेम, आनंदाने  भरलेला वारकरी  सहवास..
_sensitive_ink_

©Dr. BHAGYASHRI
1bd3fcbf11ef6d9ad81aefc2cb3a78c6

Dr. BHAGYASHRI

कुछ लोग जिंदगी मे पेहली बारिश के बुंद की तरह होते हैं,
जब भी मन की मिट्टी तुफान की
  गर्मी मे तडपते हुए सब उम्मीदें छोड देती हैं
तब आते हैं वो फरिश्ते  जैसे पेहली बारिश की वो बुंद बनकर 
 खुशियो की मेहक से फिरसे एक बार गिरकर उठणे की उम्मीद जगाते हैं 
जब भी जिंदगी का कोई मोल ना लगे,
 साहिल पर गिरे हुए खाली सिप जैसे लगने लगते हैं  हमे ही हम 
तब आते हैं वो एक बुंद बनकर जो उसमे जिद की मोती बनाती हैं 
मानो बताते हैं वो कितने अनमोल हो तुम 
जब भी जेहन के बाग मे हारने के डर से  आशा के फुल मुरझाते हैं 
तब आते हैं वो 
विश्वास की बुंद बनकर 
मानो वो जैसे जीत की ताजगी फिरसे फैलाते हैं
_sensitive _ink_

©Dr. BHAGYASHRI
1bd3fcbf11ef6d9ad81aefc2cb3a78c6

Dr. BHAGYASHRI

कौस -ओ -कजाह (rainbow )

जब भी बैचैन राते जेहन के
 आसमाँ मे मचाऐ तुफान सा 
शोर नफरत के बिजली का...
 तुम डटे रेहना अपनी आच्छाई
 पर इस उम्मीद के साथ.. 
आनेवाला नया सबेरा दिखायेगा
 तुम्हे कल्ब के फलक पर 
सपनो के रंग मे सजा 
कौस-ओ -कजाह

_sensitive_ink_

©Dr. BHAGYASHRI
1bd3fcbf11ef6d9ad81aefc2cb3a78c6

Dr. BHAGYASHRI

ram lala ayodhya mandir ||श्री राम ||
ठेवून   दुषित  मन, नकोस शोधू चार दगडांमध्ये  राम...
बघ एकदा डोकवून शुद्ध मनाच्या गाभाऱ्यात 
दिसेल तुला प्रत्येक मनुष्याच्या कणाकनांत  राम...
   पवित्र हृदयाच्या धनुष्यातून सोडलेल्या
सत्य शब्दांच्या बाणात कदाचित सापडेल तुला माणसातच राम..
 भुकेने तडपणाऱ्या जीवाची
अन्नपूर्णा बनून भूक भागवणाऱ्या मातेमध्येच दिसेल तुला सीतामयेचे मन...
पर स्त्री मातेसमान  ही लक्ष्मणरेखा आखणाऱ्या
धाडसी पुरुषामध्ये भेटेल तुला रामबंधू लखन...
 मनोभावे आत्मविश्वासाने आपल्या कर्मात देव मानून भक्तीकरणाऱ्या
कर्तबगार माणसामध्ये दिसेल तुला रामभक्त, अंजनीसूत  हनुमान..
लोभी जगाच्या विळाख्यात त्यागाची मर्यादा  आखलेला
 क्रोधाच्या आगीत मनामध्ये संयमाचे  बर्फ ठेवलेला आहे  माझा राम 
आहे राम कणा कणात , प्रत्येक्याच्या मना मनात,
 राम वसतो सत्यवचनात तर करतो वास्तव्य सत्यकर्मात...
                                                        डॉ.भाग्यश्री 
_ sensitive_ink_

©Dr. BHAGYASHRI #ramlalaayodhyamandir
1bd3fcbf11ef6d9ad81aefc2cb3a78c6

Dr. BHAGYASHRI

ram lala ayodhya mandir ||श्री राम ||
ठेवून   दुषित  मन, नकोस शोधू चार दगडांमध्ये  राम...
बघ एकदा डोकवून शुद्ध मनाच्या गाभाऱ्यात 
दिसेल तुला प्रत्येक मनुष्याच्या कणाकनांत  राम...
   पवित्र हृदयाच्या धनुष्यातून सोडलेल्या सत्य शब्दांच्या बाणात
कदाचित सापडेल तुला माणसातच राम..
 भुकेने तडपणाऱ्या जीवाची
 अन्नपूर्णा बनून भूक भागवणाऱ्या मातेमध्येच दिसेल तुला सीतामयेचे मन...
पर स्त्री मातेसमान  ही लक्ष्मणरेखा आखणाऱ्या
धाडसी पुरुषामध्ये भेटेल तुला रामबंधू लखन...
 मनोभावे,आत्मविश्वासाने आपल्या कर्मात देव मानून भक्तीकरणाऱ्या
कर्तबगार माणसामध्ये दिसेल
 तुला रामभक्त, अंजनीसूत  हनुमान..
आहे राम कणा कणात , प्रत्येक्याच्या मना मनात,
राम वसतो सत्यवचनात तर करतो वास्तव्य सत्यकर्मात...
                                                        
_ sensitive_ink_

©Dr. BHAGYASHRI
  #ramlalaayodhyamandir
1bd3fcbf11ef6d9ad81aefc2cb3a78c6

Dr. BHAGYASHRI

मैत्री...
दोन मनांना  जोडणार भावनांच पवित्र बंधन ...
सारख्या विचारांचं त्यांना मिळालेलंच असतं
समुद्र मंथन ...
तोंडावर कधी कौतुक नाही करणार 
पण वेळ आली तर मित्रांसाठी  जीवही  टाकणार 
मैत्री म्हणजे बेधुंद  झालेल्या आयुष्याला
धुंदी देणार नातं 
संकटकाळी भासणार  तलवारीचं  पात 
अंधारलेल्या  आयुष्याला मिळालेली
आशेच्या समयीची  एक वात .
भावनाच्यापाश्यात अडकलेल्या  मनाला देवदूताची साथ .
जेव्हा काळवंडलेल्या  ढगांसारखे  बनते आयुष्य 
मैत्रीचं फिरवते  नवीन भावनांचे  इंद्रधनुष्य 
माझ्यासाठी तुझी  मैत्री एक सवयच  झालीये 
तुझ्याविना मैत्रीचा  अर्थच  अपूर्ण हे मी समीकरणच  मांडलीये
_sensitive_ink_

©sensitive ink
  #FriendshipDay
1bd3fcbf11ef6d9ad81aefc2cb3a78c6

Dr. BHAGYASHRI

Just imagine
new calender with new opportunity
fresh mind with serenity..

New path giving you hint
be ready to leave your fresh footprint

Blank dairy of mind is all set to write new story
 nudging you to close the chapter with painfull moments which were too scary
just learn lesson from past mistake &
 promises which were too fake

This is new begining,
 who cares 
what you gain and what lost
with smile,
 cherish loving and beautiful moments
which you lived in the past

_sensitive_ink_✍️

©sensitive ink #HappyNewYear
1bd3fcbf11ef6d9ad81aefc2cb3a78c6

Dr. BHAGYASHRI

इससे दुःख भरा पैगाम
 ओर कोई क्या?सुन सकता
जब पिंजरे से सपनो के
आसमाँ मे आझाद हुआ
परिंदा  हारकर बोलें
मेरा पिंजरे  मे  कैद
रेहना ही आच्छा था...
_sensitive_ink_

©sensitive ink

loader
Home
Explore
Events
Notification
Profile