Nojoto: Largest Storytelling Platform
gurudattapawar5304
  • 7Stories
  • 32Followers
  • 30Love
    53Views

Gurudatta Pawar

⛳छत्रपत्ती शासन⛳ 📸Photography🌟📷 🖋️Writer 📝 📃Poet 🚩Maratha 🚩 👤Businessman 🗣️Spekar🎤 💲💰Next billine💰💸 🌟🎶Music lover🎵

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
1364e16f0405bd4ef003605e5ba1d92d

Gurudatta Pawar

#Rhtdm #मानस#जगायला#माणूस#मराठीमाणूस
1364e16f0405bd4ef003605e5ba1d92d

Gurudatta Pawar

#krishna_flute #जिंदगी #सपणे#आदत
1364e16f0405bd4ef003605e5ba1d92d

Gurudatta Pawar

#azaadi
1364e16f0405bd4ef003605e5ba1d92d

Gurudatta Pawar

#azaadi
1364e16f0405bd4ef003605e5ba1d92d

Gurudatta Pawar

#Zid
1364e16f0405bd4ef003605e5ba1d92d

Gurudatta Pawar

माझी आई
@दिस रेंगाळतो माझा
    दाटे डोळयांत या लाट,
 @ आई तुझ्या कालव्याने 
    रोज होईल का पहाट?
@रोज मिळेल का ग
    आई तुझ्या हातची भाकर?
@देईल का ग कोणी
    त्या वर साखर?
@जेव्हा येते माझ्या मणी
    माझ्या पशी नाही या क्षणी!
@मन कासावीस हॊयी
    तुझ्या आठवणीत.
@रोज मिळेल का ग
    मार तुझ्या प्रेमळ हाताचा?
@रोज मिळेल का ग
     घास दूध भाताचा? 
@पुन्हा पडेल का ग 
    कानी तुझी मधुरशी वाणी?
 @पुन्हा पडेल का ग
     कानीं पांडुरंगाची गाणी?
!!दिस रेंगाळतो माझा तुझ्या आटवणींनी!!
@तु असता माझा पाटी 
    मला भीती ना कोणाची,
@नाही सामोरे जान्याची
    ताकत त्या देवाची,
@पुन्हा देईल का पदर 
   कोणी प्रेमळ हातानी?
@खाऊ देग आई मार
    तु आहेस तोवर,
@पुन्हा नाही करणार प्रेम
    मी कुना जिवा पार. #अाई #मा #poem #sweetheart #poeminmother#mother's

अाई मा poem sweetheart poeminmothermother's

1364e16f0405bd4ef003605e5ba1d92d

Gurudatta Pawar

ही पण वेळ निघून जाईल
हरऊन जाईल हा क्षण
निघून जाईल सूर्य सकाळी
डोई येईल ऊन
चिरडून जातील स्वप्न सगळी
मिटेल ते बालपण
पुन्हा नव्याने पहाट होईल
ति पण जाईल निघून
आईबाबा सगे सोयरे
जातील सगळे निघून
आशेच्या हुम्बऱ्या वरती
व्हाशील भरून नयन
कोसशील त्या वेळेला
का गेलीस तू निघून
आशेच्या या पाखराला
गेलीस उपाशी ठेऊन
डोळयातून येति दवबिंदू
जुनी वेळ आठऊन
पण बाप बोलला होता
जग बिंधास्त
कारण माझ्यावानी जाशील तू
पण निघून।                               लेखक-गुरुदत्त पवार #वेळ #time #see

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile