Nojoto: Largest Storytelling Platform
simrantathe1916
  • 244Stories
  • 123Followers
  • 35Love
    0Views

Simran

Indigo's Wildflower

  • Popular
  • Latest
  • Video
12756e97811d665d37660c8fd41140c7

Simran

उत्तरांसाठी प्रश्न शोधताना 
मीच एक कोडं बनून जावं 
रस्त्याकडे एकटक बघताना 
मीच अचानक हरवून जावं 

अंधारात गुडूप होऊन जावं 
प्रकाशापासून दूर पळावं 
कुठेतरी अज्ञात ठिकाणी 
मी एकटीने स्तब्ध उभारवं

डोळ्यातलं पाणी सुकून जावं 
चेहऱ्यावर एक स्मित उमटावं 
असच एका आडोश्याला 
मी निवांत झोपून रहावं 

- सिमरन 🖤

12756e97811d665d37660c8fd41140c7

Simran

जग उजळणाऱ्या सूर्याच तेज नकोय 
अंधाराच्या अलीकडंचा अन 
प्रकाशाच्या पलीकडचा 
एक सौम्य रंगीबेरंगी उदयास्त हवाय 

परिपूर्णतेची ओढ अजिबात नाहीये 
प्रवासात थोडासा दिलासा हवाय 
मला एक अपूर्ण असा अस्त हवाय 

चांदण्या सोबतचा चंद्र नकोय 
जरासा काळोख, जरासा उजेड हवाय 
मला फक्त एक सूर्यास्त हवाय

12756e97811d665d37660c8fd41140c7

Simran

 मी एक विचार आहे 
रात्रीसोबत उगवनारा आणि 
सूर्योदया सोबत मावळनारा 

गर्दीच्या समुद्रात लुप्त होणार आणि 
एकांताच्या थेंबात उभारून येणारा 
मी एक विचार आहे 

उंच उंच आकाशात उडणारा आणि 
खोल जमिनीत गाडला गेलेला 
मी एक विचार आहे 

कदाचित आज तुला न पटलेला 
कालपर्यंत दुर्लक्षित केला गेलेला
मी एक विचार आहे 
उद्या सर्वानांवर अधिराज्य गाजवणारा 
मी एक विचार आहे

12756e97811d665d37660c8fd41140c7

Simran

एक वादळ आहे, स्वतःभोवतीच फिरणारं 
मनाच्या खोल अंधारात गुरफटलेलं 
त्याला निजूनच राहूदे 
त्याला पाहण्याची जिद्द करू नकोस 

एक आग आहे, न विझणारी 
नेहमी जळत राहणारी, 
तिला तेवत राहूदे, 
तिला भडकवण्याची जिद्द करू नकोस 

एक अमाप समुद्र आहे, 
उसळत्या लाटांचा, 
त्याला शांतच राहूदे, 
त्सुनामी खाली बुडण्याची जिद्द करू नकोस 

एक छोटासा अश्रू आहे, 
डोळ्यांमध्ये लपलेला, 
त्याला तिथंच विरघळून जाऊदे, 
त्याला शोधण्याची जिद्द करू नकोस 

एक चांगला विचार आहे, 
तुला न पटणारा, 
त्याला माझ्या आतच तुटून जाऊदे 
उगाचंच दुराव्याची जिद्द करू नकोस

12756e97811d665d37660c8fd41140c7

Simran

Before wishing "happy republic day" 
ask yourself 
if we are really republic or not?
beyond our "rights",  
are we really doing our "duties"? 
It's "Republic India" 

Think about it people ! Ye to system ka kaam hai.... 
But us system pe kaam krne ke liye pressure banana hamara kaam hai 🙃

Happy Republic Day🇮🇳


#simran_tathe #india #yqbaba #yqtales #yqdidi #yqquotes

Ye to system ka kaam hai.... But us system pe kaam krne ke liye pressure banana hamara kaam hai 🙃 Happy Republic Day🇮🇳 #simran_tathe #India #yqbaba #yqtales #yqdidi #yqquotes

12756e97811d665d37660c8fd41140c7

Simran

हमने अपनी ख्वाहिशें एक मंजिल पर सजा के रखी थी 
लेकिन सफर में जरूरतो से गेहरी दोस्ती हो गयी  #yqbaba #yqtales #yqdidi #twoliner #life
12756e97811d665d37660c8fd41140c7

Simran

तेरी यादों का मेरे खयालोसे गुजरना जरुरी हैं क्या? 
तेरे साथ ना होने से यूं आसू बहाना जरुरी हैं क्या? 
तेरी मौजुदगी के सुकून से बेहद आबाद थे हम 
अब तेरे इंतेजार में यु बर्बाद होना जरुरी हैं क्या? Random one.. 


#yqbaba #yqdidi #yqtales #shayari #yqquotes #simran_tathe #life

Random one.. #yqbaba #yqdidi #yqtales shayari #yqquotes #simran_tathe life

12756e97811d665d37660c8fd41140c7

Simran

बंद आँखो से सुकून दिखाई देता हैं 
ये गलतफेहमी दूर करने के लिये 
कइ दफा मै आँखे बंद कर लेती हू 

खुली आँखो से दिखने वाली 
सच्चाई धुंदली ना पड जाये 
कुछ यु मै ख्वाब पिरोती हू  Dreams....... 


#yqbaba #yqtales #yqdidi #dreams #life  #simran_tathe #yqquotes #love
12756e97811d665d37660c8fd41140c7

Simran

कौन कहता हैं कि 
हकीकत ख्वाबो जैसी नहीं होती 
जरा ख्वाब हकीकत जैसा 
जरूर देख लेना! ???? 



#yqbaba #yqdidi #yqquotes #yqtales #shayari #simran_tathe
12756e97811d665d37660c8fd41140c7

Simran

चलो आज मुस्कुराते लबो पे अश्को का पानी बहा लिया जाये 
क्यू ना दिखावे को ठुकराकर थोडासा सुकून पा लिया जाये 

चलो आज जमाने को एक अजीब सी दास्तां सुना दि जाये 
क्यू ना भीड में गुमनाम कहानी से यूं परदा उठा लिया जाये 

यूं तो शौक नहीं है हमे कुछ बताने का,  लोगों से थोडी दुश्मनी  हैं 
पर क्यू ना मेहफिल सूनना चाहे इस तरह शब्दो को पिरो लिया जाये 

इश्क मोहब्बत जैसे बर्बाद नशो से आज तक कोसो दूर रहते हैं हम 
क्यू ना और एक बर आबाद कर दे ऐसे दोस्ती का जाम पि लिया जाये  🖤🖤
How's it??? 


#yqbaba #yqdidi #yqtales #simran_tathe #life #love #yqquotes #gazal

🖤🖤 How's it??? #yqbaba #yqdidi #yqtales #simran_tathe life love #yqquotes #gazal

loader
Home
Explore
Events
Notification
Profile