Nojoto: Largest Storytelling Platform
balapawar7773
  • 7Stories
  • 8Followers
  • 27Love
    0Views

Bala Pawar

  • Popular
  • Latest
  • Video
04b1d7218220042aa6903be02f9663be

Bala Pawar

सोहळा... 

सोहळा... 
                            तपपुर्तीचा 
सोहळा... 
                            विश्वासाचा
सोहळा... 
                               जबाबदारीचा
सोहळा... 
                             अनुभवाचा
सोहळा... 
                                 कर्तव्याचा
सोहळा... 
                             नात्यांचा
सोहळा... 
                                          आपल्या सहजीवनाचा. 

Happy Annivarsary vacchu🌷🎂
. #12th Annivarsary

#12th Annivarsary

04b1d7218220042aa6903be02f9663be

Bala Pawar

हा सण कुटूंबासोबतच!
आम्ही सदैव आपल्या सोबतच!
 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. 

           पवार परिवार
          भंडारी
       


 #चैत्रपाढवा
04b1d7218220042aa6903be02f9663be

Bala Pawar

रंगांचा उत्सव आपल्याकरिता
सुख, समृध्दी, यश, आरोग्य व
आनंदाचे रंगमय कण घेऊन येवो.
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.

©पवार परिवार
भंडारी. #धुलीवंदन
04b1d7218220042aa6903be02f9663be

Bala Pawar

रंगाचा उत्सव आपल्याकरिता
सुख, समृध्द, आनंद अन् यशाची
मुक्त उधळण घेऊन येवो.

©बाळा पवार #रंगोत्सव
04b1d7218220042aa6903be02f9663be

Bala Pawar

आलीत  काळाची
लाख सारी  बंधने
कसे रोखतील ती
या मनाची स्पंदने #मनाची स्पंदने

#मनाची स्पंदने

04b1d7218220042aa6903be02f9663be

Bala Pawar

आसवासव वेदनाही
का वाहुन जात नाही? 
आठवणीचा कोपरा हा
का रिता होत नाही? 

छळती मनाला, हर क्षणाला
जाळती अंतरीच्या कणा-कणाला #quotes
04b1d7218220042aa6903be02f9663be

Bala Pawar

पर कुछ झड गए
जिस्म मे अभी जान है
हौसला ना टुटा अभी
लेनी फिरसे उडान है उडाण

उडाण

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile