का कुणास ठाऊक दिवाळी दिवाळीसारखी वाटली नाही नेहमी वाटणारी ती ओढ यावेळी मनात दाटली नाही हे वर्ष मुळातच वेगळच जाणवत आहे सगळे वांदे झालेत पण तब्येतीला मानवत आहे जसे दिवस आहेत तसे पुढच्या वर्षी येऊ नये एवढीच इच्छा तुम्हासर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ©हमराही the stranger #diwali2020 #feelingsaremedicines #hmrahikishayri #hmrahithestanger #shayrimerijaan #strangerslife #journytowardsdestination