Nojoto: Largest Storytelling Platform

स्मशानभूमी कोणीही केले काही मी इथेच येणार होते

स्मशानभूमी 
कोणीही केले काही 
मी इथेच येणार होते 
त्या स्मशानभूमीवरती 
नाव माझे लिहित होते.....
दूर उभेच होते सारे 
पिंडाला पहात होते 
त्या सम्शानभूमीवरती 
मी एकटीच केलेल्या चुका आठवत जळत होते.....
हा माझा नश्वर देह सारा 
माझ्या चुका केलेल्या समजून घेत होते
त्या स्मशानभूमीवरती 
मी अग्णीत सुंदर दिसत होते.....
प्रत्येकवेळी ह्दय ,आंतरमन ही जिवन संपणयाच्या 
सामोरे जात होते ...
त्या स्मशानभूमीवरती मी माझे चांगले क्षण आठवत होते ..
स्मशानभूमी 
कोणीही केले काही 
मी इथेच येणार होते 
त्या स्मशानभूमीवरती 
नाव माझे लिहित होते.....
दूर उभेच होते सारे 
पिंडाला पहात होते 
त्या सम्शानभूमीवरती 
मी एकटीच केलेल्या चुका आठवत जळत होते.....
हा माझा नश्वर देह सारा 
माझ्या चुका केलेल्या समजून घेत होते
त्या स्मशानभूमीवरती 
मी अग्णीत सुंदर दिसत होते.....
प्रत्येकवेळी ह्दय ,आंतरमन ही जिवन संपणयाच्या 
सामोरे जात होते ...
त्या स्मशानभूमीवरती मी माझे चांगले क्षण आठवत होते ..