Nojoto: Largest Storytelling Platform

आठवता तुला कावरे बावरे होते मन,हृदयाची धडधड ही वाढ

आठवता तुला कावरे बावरे होते मन,हृदयाची धडधड ही वाढते,
भास तुझा छळतो मला नेहमीच असे घडते.
फक्त तुझीच याद प्रत्येक श्वासाला,
सर्वत्र तुझाच आभास होतो क्षणाक्षणाला.
एकांतात असतो नेहमी कुणीच नसे सोबतीला,
प्रेमात तुझ्या भास तुझा छळतो मला.
अनुपम हे प्रेम माझे उपमा नसे ह्या प्रेमाला,
आठवणीत तुझ्या धडधडते हे हृदय,स्पंदनांची गरज न भासे ह्या हृदयाला.
पाहतो जिकडे,तिकडे तूच दिसत असे,
दिस असो वा रात,तुझाच भास छळत असे.
असेच होते तू जवळ नसतानाही जवळ असते,
माझे जगणे आता असेच अभासीत असते.
असावे सोबतीला तू तिथे मी,सहन होत नाही दुरावा,
राहता एकांतात आठवत असतो तुझाच चेहरा. लेखकानों💕
सुप्रभात
तिचा/त्याचा भास तुम्हाला ही सतत छळतो का? याच उत्तर हो असेल तर मग 
आजचा विषय तुम्हाला खुप आवडणार.
भास तुझा छळतो मला...
#भास1
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai