कडकडणारा पाऊस धडकी खोलणारा अंगावर शहारे ऊगवणारा..... रोम हर्षुन टाकणारा त्या डोंगराला शाल देणारा ...... हिरवी पैठणी जणु देताना दिस्तोयस दुरवर ...... तु हेर त्या प्रदेशाचा लांब वर दिसणारा....... शेताच्या बांधावरती अजब , दिसणारा दुरीचा पाहुना मोठा सुगंधाची नवीन दिशा...बळीराजाचा मनकवडा.... पल्याडी कडुन दिसणारी हिरवाईची बघतोय जादु...... नवीनच दुनिया तिकडचे बघु...... पावसाची मौजच और काही सोबती हवा चहा..... प्रवास घाट दरीचा थोडा मिळावा निवारा...... असावी मेजवानी गरम मोठ्या तव्याची..... रंगली पाहिजे मैफिल त्या ठिकाणी........ दिसणारा घाट जसा लहान झाला शुभ्र दुध डकला..... दुरवर डोंगरमाध्या दिसणारा गाईराख्या हाती छत्री..... निसर्गच असा कि काय सांगावी किमया न्यारी..... डबके डुबके साचलेले लहान मुलास हेरी..... पाण्याचा आनंद घेण्याची तयारी....... सुख गारवा तुझा देणच वेगळी कशी न राहणारा पाहुना... सजीवांचा जीवन दाता शुभ्र तेचा हिरा..... तु लाखमोलाचा सुंदरतेची खाण आमची ....... विषय किती अजुन काही..... 😇लेखकाचा बिषय नवा लिहण्या वाटणारा..... 🤓☺️😍🤩 आवडल तर लाईक करा कमेंट करा........ पावसाचा आनंद घ्या....... शेतीचा कर्ता आला पाऊत तु...... तुझ्यामुळे कामाला लागु........ सह्याद्रिच्या भटकंतीना वेड लावणारा हिरवाई पसरवनारा आला...... 🚩🚩🚩🚩🙏