Nojoto: Largest Storytelling Platform

Dear Valentine valentine day के अवसर पर....🤞🏻

प्रेमात जबरदस्ती नाही तर मर्जी असावी लागते.
प्रेम कधी समजून उमजून होत नाही, ते आपोआप आपल्याला हव्या असणाऱ्या व्यक्तीच्या सहवासाने होऊन जातं...
त्यात आनंद असतो, सुख असतं. प्रेम म्हणणे आपल्यासोबत असणाऱ्या,आपल्यावर जीव लावणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चं हसू नेहमी तसच ठेवण्यासाठी धडपड करणे. 
कधीतरी प्रेम म्हणजे आपल्या प्रेमासाठी आपल्या प्रेमापासूनच दूर जाणे....
प्रेम म्हणजे एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीवर केलेल प्रेम नाही, 
तर एका व्यक्तीनं केलेला दुसऱ्या व्यक्तीच्या सुखाचा विचार.......🥰

                 Happy Valentine Day 
                  My Dear Complan...❤️

. Happy Valentine Day My Dear Complan...😘 
Miss you a lot ❤️😔

#Valentineday2021  Shivam Kamble sayali kanase krushna vrushvk Suvarna Akhade