नियतीचा खेळ वेगळाच असतो.. कितीही चारीत्रवान, कर्मयोगी असला तरी तो नियती समोर हारतो.. देवही नियती समोर हारतो तर आपण काय करू शकतो.. माणूस म्हणून फक्त प्रयत्न करायचे सोडुन नियती बदलण्यात स्वतःला व्यस्त करतो.. सुप्रभात लेखिका आणि लेखाकांना आजचा विषय आहे नियती. आणि नियती म्हणजे प्रारब्ध,प्राक्तन... चला तर मग या विषयावरुन आज लिहा. #नियती #प्रारब्ध #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes