दिवाळीच्या पावन पर्वाला मनातील वादळ सुटुनी, आनंदी हे मन झाले प्रत्तेक पावलो पावली, चरणी मातेस् वंदन करी संसार समृध्द होऊनी, अष्टविनायक माथावरी सारी संकटे घेऊनी, कल्णान तुमच्या दारावरी सर्व संक्लप पुर्ण करी सुखमई हे जीवन जरी कष्टाशी आनंद भरी शुभ दिपावली Happy Diwali Everyone #happydiwali #maywishescometrue #beblessed #nojotowites #instanojoto #yqfam #yqbaba #writerscommunity #writersofindia #marathiquotes