आयुष्यात नेहमी समोरचा व्यक्ती काय बोलत आहे ते ऐकायला शिकावं आणि त्यातलं आपल्याला जे हवं आहे तेच घ्यावं , नको त्या गोष्टींच्या मागे लागून आपला मूल्यवान वेळ वाया घालवू नये. हे आयुष्यं आपलं आहे आणि ते आपल्या पद्धतीने जगण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे.उगाचच लोकांच्या पुढे पुढे करून किंवा एखाद्याची लाल करून त्याचे तळवे चाटत बसू नये. ©नीरज शेळके इंस्टाग्राम ।@kavi_manacha_neeraj #newthoughts #newwords #newthings #marathiquote #quotemarathi