हसता-खेळता सामोरे जावे, जीवनातील प्रत्येक घटनेला. सुख असो वा असो दुःख, हसत खेळत भिडावे प्रत्येक क्षणाला. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय घेऊन मे परत आलीय विषय आहे हसता- खेळता.. #हसताखेळता चला तर मग लिहूया.