Nojoto: Largest Storytelling Platform

खळखळ भुकेला कोणी चतकोर भाकरीच्या शोधात अन्नांची क

खळखळ

भुकेला कोणी चतकोर भाकरीच्या शोधात
अन्नांची किंमत कुठे होई मोठ्यांच्या जगात 
वाया जाई अन्न कधी उत्सवात तर कधी उत्साहात
पैशाच्या खळगीने उगाच पोटातली खळखळ विसरतात
©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #खळखळ #अंकुर 
#काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #hunger #Life #Reality #lifestyle  #RaysOfHope