सौंदर्य म्रूगनयनी सूंदर डोळे ते तूझे, पाहता एकवार, पाहतच ग रहावे,,, लाल लाल गाल तूझे मखमली मऊ ते पाहूनि मन हे फूलावे,, गोल गूलाबी ओठ तूझे, डोळ्यांत चमक देवून मन हे भूलावे,, रेशीम ते केस तूझे छान किती, वार्यावर हळूवार सतत त्यानी ग झूलावे, पाहता पाहून भान ही हे हरपून जावे,, हास्य तूझ्या ओठांवर नेहमी आज आहे तेच असावे,, तेज ते देवून चेहर्यावर तूझ्या, बनविले तूझ वेळ कीती काढून, त्या महाकलाकाराने, बनवलीस मूर्ती ती तूझी त्याने, मोहूनि गेला त्याचा तोच, देवून बसला मंग सौंदर्याची खान ही अंगि तूझीया, बघता एकवार तूझ्याकडे पाहतच राहवे, जसे चांदण्या रातीत ते सूंदर लखलखीत चांदने पडावे, सौंदर्य पाहतच तूझे माझे मलाच मि वीसरावे,,,, ऐकून शब्द सूर तो तूझा, मधच तो मधूर होऊन शब्द ते जनू काणि या पडावे,,,,! सौंदर्य अप्रतीम तूझे, सांगण्यास आज हे शब्द ही कमीच पडावे,,,, मनास मात्र स्वप्न एक तूझेच पडावे,,,