Nojoto: Largest Storytelling Platform

खूपच सुंदर ओळी पाय जपावा...वळण्याआधी तोल जपावा...

खूपच सुंदर ओळी

पाय जपावा...वळण्याआधी
तोल जपावा...ढळण्याआधी
अन्न जपावे...विटण्याआधी
नाते जपावे...तुटण्याआधी
शब्द जपावा बोलण्याआधी

©Sankalp wani
  #Sankalpwani
sankalpwani7568

Sankalp wani

New Creator

#Sankalpwani

46 Views