ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभा आहे, मत द्यायला या नक्की ।। प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो असले प्रश्न करून नातेवाईक त्रास देतात तर चला आज द्याच त्यांना उत्तर विनोदी शैलीत. अस समजा या फोटोतले भाऊ कदम तुम्ही आहात 😂😂 आणि उत्तरे ली लिहा. #collabchallenge #memechallenge टॅग करायला विसरू नका #yqmeme #marathimemes #bhaukadam #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai