दरवर्षी विचारतो आईबाबांना एक साधा प्रश्न माझा। का वाढदिवस येत नाही इतरांसारखा दरवर्षी माझा। आईबाबा म्हणतात तू तर आहे जगावेगळा। म्हणून वाढदिवसही येतो चार वर्षातून एकदा । Yes It's My Birthday February 29th 🎂 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे.. एक साधा प्रश्न माझा.. #प्रश्नमाझा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.