असं हे नेहमीच घडत असतं, दिवसभर विचार करूनही काहीच सुचत नसतं. पण रात्री अंथरुणात पडल्या पडल्या छान छान सुचतं, उपयोग काय त्यावेळी मी खूपच होतो सुस्त. विचार करतो जाऊदे,सकाळी उठून लिहुया, आता मस्त झोपू सकाळी काय ते पाहूया. सकाळी उठल्यावर मात्र गडबड झालेली असते, रात्री जितकं सुचलेलं असतं त्यातील काहीच आठवत नसते. कंटाळा करतो अंथरुणातून उठून लिहायला म्हणून असं होतं, छान छान खूप काही सुचलेलं,पुन्हा हरवून जातं. छान छान विचार.. #collabratingwithyourquoteandmine #मराठीलेखणी #माझेहरवलेलेशब्द #yqtaai #माझेविचार #रात्रीच्यावेळी #bestofyqmarathiquotes असं हे नेहमीच घडत असतं, दिवसभर विचार करूनही काहीच सुचत नसतं. पण रात्री अंथरुणात पडल्या पडल्या छान छान सुचतं, उपयोग काय त्यावेळी मी खूपच होतो सुस्त. विचार करतो जाऊदे,सकाळी उठून लिहुया, आता मस्त झोपू सकाळी काय ते पाहूया.