Nojoto: Largest Storytelling Platform

* ती माझ्या ट्यूशन मध्ये.... * ती माझ्या ट्यूशन मध

* ती माझ्या ट्यूशन मध्ये.... *
ती माझ्या ट्यूशन मध्ये,
माझ्या सोबतच  शिकते,
पण कधी लक्षच दिल नाही तिच्याकडे,
 आणि मला माहित पण नाही की,
माझ्या सोबत दिवसभर online बोलणारी तीच असते.
ती माझ्या ट्यूशन मध्ये,
माझ्या सोबतच  शिकते,

* ती माझ्या ट्यूशन मध्ये.... * ती माझ्या ट्यूशन मध्ये, माझ्या सोबतच शिकते, पण कधी लक्षच दिल नाही तिच्याकडे, आणि मला माहित पण नाही की, माझ्या सोबत दिवसभर online बोलणारी तीच असते. ती माझ्या ट्यूशन मध्ये, माझ्या सोबतच शिकते,

Views