Nojoto: Largest Storytelling Platform

जे तुटले होते धागे | विश्वासाने बांधूनी घे ||




जे तुटले होते धागे  |
विश्वासाने बांधूनी घे ||
नात्यात गोडवा टाकून घे |
पहिलासारखा भरून घे ||

धागे न तुटता त्यासी |
प्रेमानी जोडूनच घेशील ||
वेड्या मनाला समजूतीची |
नेहमीचे जोड देशील ||

विश्वासाने मजबूत करून घे |
नव्याने नाती जोडून घे ||
गैरसमज दूर करून घे |
प्रेमाला नवी चालना दे ||

-✍️Shital K.Gujar ✍️





 माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
जे तुटले होते धागे...
#जेतुटलेहोते
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.



जे तुटले होते धागे  |
विश्वासाने बांधूनी घे ||
नात्यात गोडवा टाकून घे |
पहिलासारखा भरून घे ||

धागे न तुटता त्यासी |
प्रेमानी जोडूनच घेशील ||
वेड्या मनाला समजूतीची |
नेहमीचे जोड देशील ||

विश्वासाने मजबूत करून घे |
नव्याने नाती जोडून घे ||
गैरसमज दूर करून घे |
प्रेमाला नवी चालना दे ||

-✍️Shital K.Gujar ✍️





 माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
जे तुटले होते धागे...
#जेतुटलेहोते
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.