आपले नाते कसे तर घडाळ्याचे काटे जसे. एकत्र येतात पुन्हा वेगळे होतात तासाभरात पुन्हा एकत्र येतात. थोडे मागे पुढे जरी जातात तरी पुन्हा संगतीच राहतात. सुप्रभात मित्रानों कसे आहात? लिहीताय ना? मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन. घड्याळ्याचे काटे... #घड्याळ #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.