जाती पाती अन वंश परम्परा, आले जेव्हा जयाला. समानतेचा भाव द्यायला, आले भिमराव उदयाला. जेव्हा लोक करत होते श्रेष्ठत्व साठी गोत्र-गोत्र. त्यावेळी बाबासाहेब अभ्यास करत होते दिवस अन् रात्र.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज 14 एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार माननीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिना निमित्य विन्रम अभिवादन. सर्वं मित्र आणि मैत्रिणीनां त्यांच्या 129 व्या जयंती निमित्य खुप शुभेच्छा. आजचा विषय आहे. प्रज्ञासुर्य,ज्ञान दिपक,महामानव,संविधान निर्मिता-डाँ बाबासाहेब आंबेडकर. चला तर मग लिहुया. #महामानव