तू सोबत असतीस, तर हे लॉकडाऊन... अजून वाढावं अशी मागणी, मी देवाकडे केली असती... तुझ्या सहवासात असल्यावर, कशाचीच फिकीर राहत नाही... आन कशाचं भानही राहत नाही.. - शुभम दिपक कांबळे #लॉकडाऊन