राया, समजून घ्या ना कधीतरी मनातलं माझ्या । अहो, प्रत्येक वेळी शब्दात सांगता येत नाही ना मला ।। #अहो #राया #लाड #प्रेम #मराठीचारोळी #yqtaai