Nojoto: Largest Storytelling Platform

गरज आहे तुला दुसऱ्याचे दुःख समजण्याची भूकेल्याच्या

गरज आहे तुला दुसऱ्याचे दुःख समजण्याची
भूकेल्याच्या समोर तुझे दुःख काहीच नाही हे तुला जाणण्याची.

सगळं असून तू दुःखात आहेस का?
बघं एकदा जगाकडे त्या पडलेल्या झोपडीत सुद्धा
त्याचा आधार घेवून जगत आहेत 
आशा ही त्यांना जगण्याची ते आनंदाने स्विकारत आहेत.

सकाळच्या वेळी तू निवांत बसलेला असतांना
भिकार्याचे लहान लहान मुल खायला काय मिळते का?
शोधतांना दिसतं आहे, गरज आहे तूला हे बघंण्याची 
सुखी तू किती तुला गरज आहे देवाचे आभार मानण्याची.

गरज आहे तुला मिळेला त्याला मदत करण्याची
एक हात तुझा मदतीचा किती आनंद देवू शकतो हे तुला जाणण्याची.

 मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
#गरजआहे हे टँग करायला विसरु नका.

atulwaghade1868

Atul Waghade

New Creator