तप्त उन्हातही सोसतो आहे असहाय लळा. आज हि आहे शीतलतेचा तितकाच लळा. अनूभवला आहे हिरवागार मधुर मळा. लाखो पर्णाचा झाला आहे आज पाला पाचोळा . कधी सुख तर कधी दुःख हा तर जीवनाचा मेळा. हेच ते कारण जो बहरतो आहे फुला नि फळा . उतरण्या जीवनाच्या पऱिक्षेत खरा. अन स्मित हि वाहतो आहे खळा खळा. #Marathi #love RamdasNarwade #Marathi #Kavita#Bahava