आई नंतर आईची माया फक्त ताईच लाऊ शकते.. म्हणुन तर म्हणतात ताई म्हणजे दुसरी आईच असते.. वेळप्रसंगी आई नंतर आपल्या पाठीशी उभी ती ताई असते.... आई सारखी स्वत:च मन मारून आपला सांभाळ करणारी ती ताई असते.... म्हणुन तर म्हणतात ताई म्हणजे दुसरी आईच असते.... कोण म्हणतं आई नंतर दुसरं या जगात आपलं कोणी नाही? ताई असेलना सोबत तर आईची गरज पण नाही... _@Shubha _@Shubhangi Thakre #shubha