जठे Wine से तठे बेवड्यास्नी line से देश नी अर्थ व्यवस्था ठप से कोन सांगस खावाले घरमा यांना मारा मार शे दारुनी कोर्टर पेवाले हाऊ दोन मांगस हाऊ लाईनमा गर्दी करीसनं उभा शे. याले दारू पेवानी तल्लपनी भुक से सरकार ना आवू निर्णय बरोबर शे का? का मंग सांगा हाई मोठी चूक शे धाकला यांन लेकरू खाऊनी आस ठीसन वाट देखी देखी रडना त्यान्हा हाऊ बाप देखा आथा गलीनी गटरमा दारू पीसन पडना... कवी :- आदेश लांडगे... ✍️ #अहिराणी