रोही पंचाक्षरी नभ हर्षला तुज दिधला रंग आकाशी वस्त्रे भरला.. नेत्र झुकले लज्ज जाहले मौन अधरी तरी बोलले मॉडर्न जरी लाजली खरी झुकले नेत्र अबोल जरी कानात डुल मनास भूल गोड गोजिरी तुझी चाहूल रोहिणी पांडे #रोही पंचाक्षरी#