स्वातंत्र्य दिनी तिरंगा हाती घट्ट धरू लोकतंत्र बिनी विहंगा नाती घट्ट स्मरू।।धृ।। श्रद्धेची नांगरणी विचारांची घुसळणी सत्याची लागवणी न्यायाची उगवणी शिवतंत्र मनी नारंगी वाती घट्ट करु ।।1।।... #जयहो #CalmingNature