Nojoto: Largest Storytelling Platform

हे नवीन वर्ष ,स्वत: ला जपण्याचे, घरी राहून,लढण्याच

हे नवीन वर्ष ,स्वत: ला जपण्याचे,
घरी राहून,लढण्याचे...

हे नवीन वर्ष,त्या कामावर रुजू असण्यार्या विरांचे,
कुटुंबाला सोडून आपले कर्तव्य बजावणाऱ्यांचे..

हे नवीन वर्ष, त्यांच्यासाठी त्यांना गरज आहे
आपल्या प्रार्थनाची.

                                                              -Atul सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज गुढीपाडवा म्हणजचे चैत्र शुध्द प्रतिपदा.
वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं मित्र आणि मैत्रिणीला नवीन वर्षांच्या म्हणजेचं गुढीपाडव्याचा हार्दिंक शुभेच्छा.
हो नवीन वर्ष तुमचे आरोग्याचे आणि सुखाचे जावो.
चला तर मग आजच्या विषयवर लिहुया.
हे नवीन वर्ष..
#हेनवीनवर्ष
#collab #yqtaai

atulwaghade1868

Atul Waghade

New Creator