दरवर्षी येतो पाऊस,ह्या ही वर्षी आला. पावसाच्या सरीसह,वादळ ही घेऊन आला. उध्वस्त केले पूर्ण गाव,सर्वत्र हाहाकार माजविला. अजून तर सुरुवात ही नाही झाली,तरी इतका त्रास देऊ केला. भरून नाही निघणार लवकर,इतके नुकसान करून गेला. सुरुवातीलाच असा तर पुढे काय ?मनाला घोर लावून गेला. दरवर्षी येतो पाऊस,ह्या ही वर्षी आला. शुभ प्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे दरवर्षीच येतो पावसाळा.. #पावसाळा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine