Nojoto: Largest Storytelling Platform

शेवटी ती एकटीच राहिली माझ्यासोबत अतोनात यातना, दुः

शेवटी ती एकटीच राहिली माझ्यासोबत
अतोनात यातना, दुःख सोसत
नियती तुझा मला छळण्याचा करार होता
तरी तीला दुःखवण्यात काय अर्थ होता. #नियती
शेवटी ती एकटीच राहिली माझ्यासोबत
अतोनात यातना, दुःख सोसत
नियती तुझा मला छळण्याचा करार होता
तरी तीला दुःखवण्यात काय अर्थ होता. #नियती