Nojoto: Largest Storytelling Platform

हे पिंपळ पान पाहता तिची आठवण झाली, शाळेत असताना ति

हे पिंपळ पान पाहता
तिची आठवण झाली,
शाळेत असताना तिने
मला ही पहिली भेट दिली,
तिची पहिलीच भेट 
मी वहीत जपून ठेवली होती
काही दिवसांनी तिची जाळी झाली होती
मग तीच जाळी मी तिला भेट केली होती. #yqtaai #yqadmine #पिंपळपान 
#तिच्यासाठी #कल्पना  #YourQuoteAndMine
Collaborating with Kalpana Halge #पिंपळपान