हे पिंपळ पान पाहता तिची आठवण झाली, शाळेत असताना तिने मला ही पहिली भेट दिली, तिची पहिलीच भेट मी वहीत जपून ठेवली होती काही दिवसांनी तिची जाळी झाली होती मग तीच जाळी मी तिला भेट केली होती. #yqtaai #yqadmine #पिंपळपान #तिच्यासाठी #कल्पना #YourQuoteAndMine Collaborating with Kalpana Halge #पिंपळपान