Nojoto: Largest Storytelling Platform

शिशिरातली पानगळ सरल्यावर... व्याकूळ मनाला पुन्हा,

शिशिरातली पानगळ सरल्यावर...
व्याकूळ मनाला पुन्हा, वसंताची आशा
पुन्हा नवा बहर, नवी स्वप्नं.......
पुन्हा सौंदर्याची नवी परिभाषा... # शिशिर 
#पानगळ 
#वसंत
#बहर
शिशिरातली पानगळ सरल्यावर...
व्याकूळ मनाला पुन्हा, वसंताची आशा
पुन्हा नवा बहर, नवी स्वप्नं.......
पुन्हा सौंदर्याची नवी परिभाषा... # शिशिर 
#पानगळ 
#वसंत
#बहर