ती म्हणते... कविता करून कुठे पोट भरते? मी मंद हसत बोलतो... पोट कुणीही भरतं, मन भरेल अस काम कोण करते? poet_adarsh